Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

11039 महाराष्ट्र एक्सप्रेस; बोगीच्या दर्शनी भागावर शासनाच्या योजनांची माहिती

najarkaid by najarkaid
February 8, 2022
in जळगाव
0
11039 महाराष्ट्र एक्सप्रेस; बोगीच्या दर्शनी भागावर शासनाच्या योजनांची माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पार्टी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महा विकास आघाडी चे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे पूर्ण झाले आहे. दोन वर्षापूर्वी निमित्त  सरकारने  गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडला असून राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणार कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी देत आहे. 2 वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची… ही टॅगलाईन वापरून 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस च्या बोगी वर  दोन्ही बाजूंनी महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे. आज दि.८ रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस जळगाव येथून रवाना झाला आहे.

सामान्य नागरिकांना या योजणांची माहिती व्हावी व या योजणांचा लाभ नागरिकांना घेता यावा म्हणून महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीने रेल्वेच्या माध्यमातून प्रसिद्धी करत आहे. योजणांची माहिती रेल्वेच्या दर्शनी भागावर असल्याने नागरिकांना देखील सहज लक्षात येऊन वाचता येत आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात त्यामुळे नागरिकांना यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजना माहिती होतील.

#2वर्षे_जनसेवेची_महाविकास_आघाडीची#जळगाव येथून 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस जाताना.. या रेल्वेवर दोन्ही बाजूंनी महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे. @CMOMaharashtra @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
@GulabraojiP @InfoDivNashik @JalgaonDM @AamchJalgaon pic.twitter.com/Vgjxt1YzRd

— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) February 8, 2022

Spread the love
Tags: CMOMaharashtra MahaDGIPR AjitPawarSpeaks GulabraojiP InfoDivNashik JalgaonDM AamchJalgaon
ADVERTISEMENT
Previous Post

फ्लिपकार्टची महालूट ऑफर! 50-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत 

Next Post

‘नमस्ते ट्रम्प’मुळे पसरला कोरोना, मंत्री नवाब मलिकांचा मोठा आरोप

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र

'नमस्ते ट्रम्प'मुळे पसरला कोरोना, मंत्री नवाब मलिकांचा मोठा आरोप

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us