Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधित रुग्ण आढळले

najarkaid live by najarkaid live
April 27, 2020
in जळगाव
0
भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव -आज आढळून आलेल्या चार बाधित रुग्णांपैकी भुसावळातील तीन तर जळगाव मधील जोशी पेठेतील एका रुग्णाचा समावेश.

बाधित चार रुग्णांमध्ये 3 पुरुष तर एक महिलेचा समावेश. आज आढळून आलेल्या बाधित चार रूग्णांपैकी दोन रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रूग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रूग्णाचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रूग्ण भुसावळ येथील आहे.

जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले.

यामध्ये चार रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून उर्वरित 48 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित 22 रूग्णांपैकी सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना बाधित १२८२ रुग्ण बरे होऊन घरी 

Next Post

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 19 वर्षीय युवतीचा केला बलात्कार :गुन्हा दाखल

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 19 वर्षीय युवतीचा केला बलात्कार :गुन्हा दाखल

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 19 वर्षीय युवतीचा केला बलात्कार :गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us