जळगाव, (प्रतिनिधी) – येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी चार रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या चारही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
या कोरोना बाधित रूग्णांपैकी तीन रूग्ण हे अमळनेर येथील असून एक रूग्ण हा भुसावळ येथील आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या अठरा झाली असून यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे.
अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
No cament
http://micasacom.it/87759-2/ looking for mature singles in philadelphia