महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर येथे अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician) – एकूण जागा 30
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी उमेदवारांचं वय 18 ते 33 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र
ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
शाळा सोडलायचा दाखला
मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्याचं domicile प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
हे सर्व प्रमानंतर उमेदवरांनी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
काही महत्वाच्या सूचना
ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी कागपत्रांच्या सर्व स्कॅन कॉपीज व्यवस्थित स्थितीत अपलोड करणं आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा सध्या चालू असला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड दहावी आणि ITI च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2021
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा















