Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी पास आहात का? मग वेळ अजिबात घालवू नका, लगेच पाठवा अर्ज

Editorial Team by Editorial Team
August 5, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही जर दहावी पास असाल आणि जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लिपिक टंकलेखक (Clerk Typist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र . मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा, चारचाकी वाहन चालकाचा परवाना असल्यास प्राधान्य. मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान अवगत – असावे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा :

नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी.. जाणून घ्या तपशील

सरकारी नोकरीची संधी.. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे भरती

तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय

बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स : तब्बल 6000 हून अधिक पदाची भरती

वेतन :
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – 15,000/- रुपये प्रतिमहिना
चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon) – 10,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (सामान्य शाखा).

जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चर्चा तर होणारच ! उज्ज्वल निकम एकनाथ शिंदेंच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

Next Post

रेपो रेट दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या तुमच्या ईएमआयमध्ये किती रुपयांची वाढ होणार?;

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
रेपो रेट दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या तुमच्या ईएमआयमध्ये किती रुपयांची वाढ होणार?;

रेपो रेट दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या तुमच्या ईएमआयमध्ये किती रुपयांची वाढ होणार?;

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us