Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

८ वर्षाच्या चिमुकलीसह आईची विहिरीत उडी ; विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत दिसल्यावर उडाली खडबळ

najarkaid live by najarkaid live
October 4, 2022
in जळगाव
0
८ वर्षाच्या चिमुकलीसह आईची विहिरीत उडी ; विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत दिसल्यावर उडाली खडबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे एका महिलेने आपल्या ८ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कळमसरे निम रस्त्यावर सबस्टेशन जवळ असलेल्या भाकचंद जैन यांच्या विहीरीत निम येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी वय (३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी वय (८) या माय लेकीने उडी घेऊन आत्महत्या केली आहे.आज दुपारी घडली असून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत असल्याने खडबळ उडाली याबाबत मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेने संपूर्ण परिसर हादरला नागरिकांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मारवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश खलाने करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्याचा हवालदार ४ हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Next Post

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली ; २० जणांचा मृत्यू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नाशिक येवला रस्त्यावर अपघात ; चार मित्रांचा जागीच मृत्यू

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली ; २० जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us