Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५ वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांनी केला आळीपाळीने अत्याचार

Editorial Team by Editorial Team
June 18, 2023
in राज्य
0
६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीय. अशातच मुंबईतील विरारमध्ये हादरवून सोडणारी घटना समोर आलीय. पाच वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बालिका राहत असलेल्या बिल्डिंगमधील १३ व १५ वर्षांच्या दोन ओळखीच्या अल्पवयीन मुलांनी ११ जूनला संध्याकाळी मुलगी घरासमोरील गॅलरीमध्ये एकटी खेळत असताना अत्याचार केला होता.

हे पण वाचाच..

आजपासून हिरवी वांगी खाणे सुरू करा : फायदे जाणून व्हाल चकित

शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी ; 9च्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकही हादरले..

तेलाचा टँकर उलटल्याची बातमी कळताच लोकांची उडाली एकच झुंबड

तिला फूस लावून आरोपी मुलांनी आपल्या घरात नेत तिच्यावर आळीपाळीने नैसर्गिक व अनैसर्गिक सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने आईला घडलेल्या घटनेबद्दल सांगितले.

त्यानंतर मुलीच्या आईने शुक्रवारी विरार पोलिस ठाण्यात धाव घेत दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांबद्दल तक्रार दाखल केली आहे. विरार पोलिसांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलमाखाली संबंधित अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
Tags: #CrimeNewsअत्याचार
ADVERTISEMENT
Previous Post

शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी ; 9च्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकही हादरले..

Next Post

जुन्या वादातून तरुणाला संपविले! भुसावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

Related Posts

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

जुन्या वादातून तरुणाला संपविले! भुसावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us