Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

३० दिवसात तितूरला आला पाचव्यांदा पूर ; चाळीसगावातील अनेक भाग पाण्याखाली

Editorial Team by Editorial Team
September 28, 2021
in जळगाव
0
३० दिवसात तितूरला आला पाचव्यांदा पूर ; चाळीसगावातील अनेक भाग पाण्याखाली
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, गेल्या ३० दिवसांत चाळीसगावमधील डोंगरी आणि तितूरला पाचव्यांदा पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारात शिरले आहे. याशिवाय अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

ढगफुटीमुळे गेल्या महिन्यात चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यानंतरही पावसाचे प्रमाण वाढतच राहिले आहे. यातच काल रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच महिन्यात पाचव्यांदा पूर आलेला आहे.

या पुरामुळे नव्या आणि जुन्या गावचा संर्पक तुटला आहे. तर दुसरीकडे देवळी गावाजवळ चाळीसगाव-मालेगाव रस्त्याचे काम सुरु असल्याने कडेला असलेला भराव मंगळवारी झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे.

जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीलाही मोठा पूर आला आहे. वाकोद, पहूर व नेरी गावातून वाहणारी वाघूर नदीही खळाळली आहे. उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेरमधून वाहणाऱ्या कांग नदीलाही पूर आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! डिझेल पाठोपाठ पेट्रोलही महागले, जाणून घ्या आजचे भाव

Next Post

तुमच्याकडे देखील फाटलेली नोट आहे? बँकेतून अशी बदलून घ्याल, जाणून घ्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तुमच्याकडे देखील फाटलेली नोट आहे? बँकेतून अशी बदलून घ्याल, जाणून घ्या

तुमच्याकडे देखील फाटलेली नोट आहे? बँकेतून अशी बदलून घ्याल, जाणून घ्या

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us