Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२५ वर्षीय नराधमाचा ५ वर्षाच्या चिमुरडीवर भयंकर पद्धतीने अत्याचार

Editorial Team by Editorial Team
November 4, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे : राज्यात काही केलं तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशात घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधमाने ५ वर्षाच्या चिमुरडीवर अतिशय भयंकर पद्धतीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा भागात हा प्रकार घडला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नराधमाची कुटुंबासोबत जवळीक होती. तो वारंवार त्यांच्या घरात ये-जा करायचा. याचाच फायदा घेत नराधमाने चिमुरडीवर अतिप्रसंग ओढावला. पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितल्यानुसार, आरोपी हा मजुरीचे काम करायचा आणि इतर ५ सहकाऱ्यांसोबत पीडित मुलीच्या घरापासून २० मीटर अंतरावर एका खोलीत राहायचा. तर टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी नराधमाला नोकरीच्या शोधात मुंबईत आल्यापासून अनेकवेळा मदत केल्याने पीडितेच्या आई-वडिलांचा त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे ते कामानिमित्त बाहेरगावी जरी गेले तरी आरोपी चिमुरडीची काळजी घ्यायचा.

हे पण वाचा :

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांनी संयम ठेवा, लवकरच चांगले परिणाम मिळतील

अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार, भुसावळमधील धक्कादायक घटना

बाप रे बाप! महिला रस्त्याच्या मधोमध थांबली, समोरून बाईक येत होती आणि मग…, पाहा थरारक Video

एक दिवस नराधमाने आई झोपली असल्याचा फायदा घेत तिला फिरण्यासाठी घनदाट जंगलात नेले. पण तिथे लोकांनी त्याला ओरडल्याने तो काही करू शकला नाही. यानंतर तो तिला मुलांच्या खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. सगळ्यात भयंकर म्हणजे या नराधमाने बलात्कार करून तिला एकटे सोडून घटनास्थळावरून पळून गेला.

आई उठल्यानंतर पीडितेचा शोध घेत असता तिला रडण्याचा आवाज आला आणि तिने खोलीत धाव घेतली. यावेळी तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचे आईला आढळून आले. त्यांनी तातडीने रुग्णालय गाठले असता तिच्यावर बळजबरीने बलात्कार झाला असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या घटनेचा सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांनी संयम ठेवा, लवकरच चांगले परिणाम मिळतील

Next Post

चोरट्यांचा धुमाकूळ ; चितोडा येथे दुकानाबाहेर लावलेले वाहन लांबविले, चोरटे CCTV मध्ये कैद

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
चोरट्यांचा धुमाकूळ ; चितोडा येथे दुकानाबाहेर लावलेले वाहन लांबविले, चोरटे CCTV मध्ये कैद

चोरट्यांचा धुमाकूळ ; चितोडा येथे दुकानाबाहेर लावलेले वाहन लांबविले, चोरटे CCTV मध्ये कैद

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us