Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१ डिसेंबर पासून ‘या’ विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा…

najarkaid live by najarkaid live
November 9, 2022
in जळगाव
0
१ डिसेंबर पासून ‘या’ विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  दि. 9 – आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांकरीता 1 डिसेंबर, 2022 ते 15 मार्च, 2023 असे एकूण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

          प्रवेशासाठी अटी –

1)    उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक) 2)  उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा 3) उमेदवार हा शालांत परिक्षा (10  वी उत्तीर्ण असावा.) 4) उमेदवार 18 वर्ष पूर्ण असावा 5) यापुर्वी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.

          वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडून विविध शासकीय निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा  रु. 1000/- विद्यावेतन व प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर 4  पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये प्रवेश  मिळविण्याकरीता मुलाखत दिनांक  29 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी  10 वाजेपासून  आहे. सदर दिवशी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी 12 वी, पदवी ( शैक्षणिक पात्रता) गुणपत्रिका, आधार कार्ड बँक पासबुक, दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला इ.

   अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र प्लॉट नं.2. शनि मंदीरा मागे स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ रावेर किवा संपर्कासाठी दुरध्वनी क्र.  02584-251906 किंवा मोबाईल क्रमांक 8668817893  (श्री अमिन तडवी, कनिष्ठ कौशल्य विकास रो.व.उ.मा.अधिकारी) या क्रमांकावर  संपर्क साधावा.

  प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल मुलाखत दिनांक 29 नोव्हेबर, 2022 रोजी ठेवण्यात आली आहे. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वि.जा.मुकणे रावेर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
Tags: #स्पर्धा परीक्षा
ADVERTISEMENT
Previous Post

अति भयंकर ! मुलीच्या प्रेमसंबंधामुळे नाराज पित्याचे धक्कादायक कृत्य..

Next Post

Jalgaon news ; जळगाव जिल्ह्यातील थेट सरपंचपदांसह १४० ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक रिंगणात असणार ‘हे’ ७ उमेदवार

Jalgaon news ; जळगाव जिल्ह्यातील थेट सरपंचपदांसह १४० ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us