Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१ ऑक्टोबर पासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक होणार बंद… कारणही जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
September 13, 2021
in राष्ट्रीय
0
१ ऑक्टोबर पासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक होणार बंद… कारणही जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

येत्या १ ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड अवैध ठरणार आहेत. ग्राहकांनी आपल्या व्यवहारांना अडथळा निर्माण होणार नाही याकरीला पूर्वीच नवीन चेकबुक घ्यावयाचे आहे. चेकबुक बंद होतं असल्याचे कारणही महत्वाचे आहेच तेही आपण आपण जाणून घेऊया….

या आहे ‘त्या’ तीन बँका….

येत्या १ ऑक्टोबर पासून चेकबुक बंद होणाऱ्या या तीन बँका म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक आहेत.

कारण देखील जाणून घ्या…

१ एप्रिल २०२० पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीनीकरण झाले आहे.
आता ग्राहकापासून दोन्ही बँकांच्या शाखेपर्यंत सर्वकाही पीएनबीचे आहे. तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. हे विलीनीकरण १ एप्रिल २०२० पासून लागू झाले आहे.

इंडियन बँकेने अलीकडेच माहिती दिली होती की, अलीकडच्या अलाहाबाद बँकेचे MICR कोड आणि चेकबुक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध आहेत. कोणत्याही अडथळ्याशिवाय बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांनी १ ऑक्टोबर २०२१ पूर्वी नवीन चेक बुक प्राप्त करून घ्यावे.

Take note & apply for your new cheque book through👇

➡️ ATM
➡️ Internet Banking
➡️ PNB One
➡️ Branch pic.twitter.com/OEmRM1x6j0

— Punjab National Bank (@pnbindia) September 8, 2021

इंडियन बँकेच्या मते, ग्राहक जवळच्या शाखेतून नवीन चेकबुक मिळवू शकतात. या व्यतिरिक्त, आपण इंटरनेट बँकिंग (इंटरनेट बँकिंग / ऑनलाइन बँकिंग) किंवा मोबाईल बँकिंग द्वारे देखील अर्ज करू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या :आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ; अधिकारी महासंघाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन

Next Post

आजपासून राज्यात मुसळधार ; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

आजपासून राज्यात मुसळधार ; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us