Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

najarkaid live by najarkaid live
April 25, 2021
in जळगाव
0
ब्रेकिंग ; राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार ; शासनाचा मोठा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,-१८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना आता कोव्हीड लसीकरण मोफत करण्यात येणार असून महाराष्ट्र दिन १ मे पासून सुरवात करण्यात येणार असल्याचं ट्विट महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,महाविकास आघाडीने राज्यातील जनतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे.आता १८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस राज्य सरकार देणार असून याचा प्रारंभ महाराष्ट्र दिनापासून अर्थात १ मे पासून करण्यात येणार आहे.

राज्यातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासादायी निर्णय झाल्याचं बोललं जातं आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

नवजात शिशु ची कोरोनावर मात ; २७ व्या दिवशी आईसह बाळाचा डिस्चार्ज

Next Post

श्री झिअम फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी साजरा केला अनोखा वाढदिवस…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
श्री झिअम फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी साजरा केला अनोखा वाढदिवस…

श्री झिअम फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी साजरा केला अनोखा वाढदिवस...

ताज्या बातम्या

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us