Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१२ वीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या ; परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार उपलब्ध?

Editorial Team by Editorial Team
January 26, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
१२ वीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या ; परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार उपलब्ध?
ADVERTISEMENT

Spread the love

इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उद्यापासून (२७ जानेवारी) सुरू होत आहेत. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाने संबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही अतीरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये असेही सांगण्यात आले आहे.

राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध होतं आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून आणि स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच प्रवेशपत्रात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.

हे पण वाचाच..

पदवीधरांसाठी मोठी संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे ४० पदांची भरती

महादेवाच्या मंदिरातील दानपेटी फोडली ; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद

राशिभविष्य २६ जानेवारी : ‘या’ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील

तसेच दिलेल्या प्रवेशपत्रात छायाचित्रात सदोष असेल तर त्यावर विद्यार्थ्याचे दुसरे छायाचित्र चकटवावे. तसेच त्यावर मुख्यध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा. तसेच विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाले तर, पुन्हा त्याची प्रत काढून घ्यावी आणि त्यावर लाला रंगाच्या शाईने द्वितीय पत्र असल्याचा शेरा द्यावा. तरच विद्यार्थ्याला परिक्षेस बसता येईल. असे राज्य मंडळा मार्फत सांगण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या वेळेत घेण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राशिभविष्य २६ जानेवारी : ‘या’ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील

Next Post

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार, पिकांना फटका बसणार ; हवामान खात्याचा नेमका काय आहे नवीन अंदाज?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार, पिकांना फटका बसणार ; हवामान खात्याचा नेमका काय आहे नवीन अंदाज?

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार, पिकांना फटका बसणार ; हवामान खात्याचा नेमका काय आहे नवीन अंदाज?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us