Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाहीः नवाब मलिक

najarkaid live by najarkaid live
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाहीः नवाब मलिक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः- देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी हे धोक्याने बनवलेले सरकार आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही. त्यामुळे या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही, व हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 

राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी पक्षातील २२ आमदारांचा एक गट फोडून भाजपाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. हे सरकार बहुमत सिद्ध करताना टिकणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपनं लोकशाहीची सुपारी घेतलीय-काँग्रेस

Next Post

बारामतीकरांचा शरद पवार यांना पाठींबा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
बारामतीकरांचा शरद पवार यांना पाठींबा

बारामतीकरांचा शरद पवार यांना पाठींबा

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us