Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदयद्रावक! जन्मदात्या पित्याने दोन मुलांना विहिरीत फेकले

Editorial Team by Editorial Team
April 29, 2023
in राज्य
0
हृदयद्रावक! जन्मदात्या पित्याने दोन मुलांना विहिरीत फेकले
ADVERTISEMENT

Spread the love

छ संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं असून यात एकाच बुडून मृत्यू झाला आहे. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, या घटनेनं परिसर हादरला असून याबाबत पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. राजू प्रकाश भोसले (३५) असे अटक केलेल्या आरोपी पित्याचे नाव आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा भागात किरकोळ कौटुंबिक वादातून जन्मदात्याने बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकले.

या घटनेत नऊ वर्षांचा शिवम बचावला असून त्याचा लहान भाऊ श्रेयसचा (७) पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबिक वादातून नशेत असलेल्या पित्याने पोटच्या मुलांनाच विहिरीत फेकल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे.

या घटनेत मोठ्या मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले. मात्र 7 वर्षांच्या चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी राजू प्रकाश भोसले  याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत पुरुषांसाठी “सुधारक सन्मान”पुरस्काराचे आयोजन

Next Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढचे काही तास महत्वाचे ; जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

राज्यातील 'या' जिल्ह्यांना पुढचे काही तास महत्वाचे ; जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us