Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ही’ महिला ठरली देशातील सगळ्यात श्रीमंत, ‘एवढी’ आहे संपत्ती

Editorial Team by Editorial Team
July 28, 2022
in राज्य
0
‘ही’ महिला ठरली देशातील सगळ्यात श्रीमंत, ‘एवढी’ आहे संपत्ती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरून इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत महिलांचे संकलन असलेल्या ‘आघाडीच्या श्रीमंत महिलांची यादी जारी केली. यामध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. एकूण ८४ हजार कोटींच्या संपत्तीसह मल्होत्रा या यादीत अव्वल स्थानावर आहेत. याशिवाय किरण मुझुमदार शॉ, फाल्गुनी नायर, वंदना लाल, रेणू मुंजाल यांचीही नाव आघाडीवर आहेत.

रोशनी नादर मल्होत्रा हिने सलग दुस-या वर्षी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर फाल्गुनी नायर ही देशातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला आणि जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला आहे. रोशनी नाडर ही देखील सूचीबद्ध IT कंपनीचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला आहे. लीना गांधी तिवारी या यादीतील सर्वात दानशूर महिला आहेत, ज्यांनी आरोग्य सेवेसाठी 24 कोटी रुपये दान केले आहेत. नेहा नारखेडे या यादीतील सर्वात श्रीमंत नवीन सदस्य आहेत.

हे पण वाचा :

अन् शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ही मागणी, ऐका दोघांमधील संवाद

मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे मोठे निर्णय

1 ऑगस्टपासून बदलणार हे नियम ; थेट परिणाम तुमच्यावर जीवनावर होईल

प्रकाशित करण्यात आलेल्या यादीनुसार HCL टेक्नॉलॉजीजच्या रोशनी नादर मल्होत्रा या अव्व्ल असून त्यांची संपत्ती 84,330 कोटी इतकी आहे. त्यानंतर Nykaa च्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती आहे 57,520 कोटी रुपयेस, मग किरण मुझुमदार-शॉ 29,030 कोटी रुपयांसह तिस-या क्रमांकावर आहेत, तर Divi’s Laboratories’s च्या निलिमा यांची 28 हजार 180 कोटी, Zoho’s च्या राधा वेम्बूची 26,620 कोटी, USV च्या लीना गांधी तिवारींची संपत्ती आहे 24,280 कोटी, तर मेहेर अ‍ॅने 14,530 कोटी, न्यू कॉन्फ्लुएंट्सच्या नेहा नारखेडे 13,380 कोटी, डॉ लाल पॅथलॅब्सच्या वंदना लाल रु. 6,810 कोटी आणि हिरो फिनकॉर्पच्या रेणू मुंजाल रु. 6,620 कोटी या यादीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन् शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ही मागणी, ऐका दोघांमधील संवाद

Next Post

महाराष्ट्र हादरला ; पैशांचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर नऊ जणांचा वारंवार बलात्कार

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना

महाराष्ट्र हादरला ; पैशांचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर नऊ जणांचा वारंवार बलात्कार

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us