Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. ही तर फडणवीसांची खेळी होती ; शाहू छत्रपतींच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Editorial Team by Editorial Team
May 28, 2022
in राजकारण, राज्य
0
.. ही तर फडणवीसांची खेळी होती ; शाहू छत्रपतींच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर :  संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अखेर माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. काल मुंबईत याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली होती. सगळं काही ठरलेलं असताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असं म्हणत आपल्या माघारीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं. परंतु या प्रकरणातली सध्याची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड हाती आलीये. ‘संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही तर फडणवीसांची खेळी होती’, असा मोठा गौप्यस्फोट संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांनी केला आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्यात राज्यसभा निवडणुकीबाबत प्लॅन ठरला होता. अगदी आमच्या दोघांमध्ये ड्राफ्टही ठरवला गेला. काही मुद्द्यांवर एकमत नसल्याने आम्ही सहमतीने एकमेकांना दोन दिवस विचार करण्यासाठी दिले. पण तोपर्यंत सेनेने वेगवेगळ्या बातम्या पेरल्या. पुढच्या २४ तासांत संजय पवार यांचं नावही जाहीर झालं. मुख्यमंत्र्यांनी माझा शब्द मोडला. उद्धवजी असं वागतील याची मला अपेक्षा नव्हती”, असा आरोप करत संभाजीराजेंनी आपण राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

हे पण वाचा :

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

महाराष्ट्रात संकटमोचन हनुमानचा इतका विरोध का? खा. नवनीत राणांचा सवाल

भन्नाट ऑफर! 18,000 रुपये किमतीचा हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; कसे  जाणून घ्या?

12वी पाससाठी येथे सुरूय बंपर भरती, लगेचच करा अर्ज

पत्नीचा मृत्यूनंतर पतीनेही सुसाईट नोट लिहून उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

संभाजीराजेंनी अपक्ष लढावं हा तर फडणवीसांचा डाव
संभाजीराजेंनी लढण्याआधीच तलवार म्यान केल्याने विविध नेत्यांच्या उलट सुलट प्रतिक्रया येत आहेत. अशातच संभाजीराजेंच्या माघाराविषयी त्यांचे वडील शाहू छत्रपती यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राजेंच्या माघारीला फडणवीसांना जबाबदार धरलं आहे. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी होती, असा गौप्यस्फोट शाहू छत्रपती यांनी केला आहे. कोल्हापुरातील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

बहुजन मतांच्या विभाजनसाठी भाजपची खेळी
संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्याचं विविध विषयांवर बोलणं झालं. संभाजीराजेंना अपक्ष लढण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने भाग पाडलं. बहुजन मतांचं विभाजन व्हावं, यासाठी भाजपने ही खेळी खेळली, असा आरोपही शाहू छत्रपती यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स

Next Post

1 जूनपासून बदलात हे 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

1 जूनपासून बदलात हे 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us