Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा : किरीट सोमय्या

Editorial Team by Editorial Team
September 28, 2021
in राजकारण, राज्य
0
…हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा : किरीट सोमय्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सरकारने स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी माझ्यावरची कोल्हापूर जिल्हाबंदी उठवली.बंदीला कोण विचारतो. मी कोल्हापूरला अंबाबाई मंदिराच्या दर्शनासाठी जाणार. भ्रष्टाचाऱ्यांची पाळेमुळे खणून काढणार आहे. मी ठाकरे, पवार यांना चॅलेंज करतो, हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा, असे आवाहन भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.

कराड तालुक्यातील उंब्रज येथे पत्रकारांशी ते बोलत होते.कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या किरीट सोमय्या यांचे स्वागत करण्यासाठी कराड, उंब्रज येथे महामार्गावर भाजपा कार्यकर्ते थांबले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड उत्तर तालुका अध्यक्ष महेशकुमार जाधव, जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबळ, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अँड.विशाल शेजवळ, जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील, रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास, सौ. गुणवंत, बापू बैले,शहाजी मोहिते, अनिकेत जाधव, स्वप्नील ढवळे, महेश जाधव, दत्तात्रय साळुंखे, सुनील जाधव, संजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

किरीट सोमय्या म्हणाले कोल्हापूरच्या अंबाबाई चे दर्शन घेउन मी भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करणार आहे. माझ्यावर जिल्हा बंदी करण्याची हिंमत ठाकरे पवार यांच्यात नाही. मी त्यांना चालेंज करतो हिम्मत असेल तर अडवून दाखवा जनता किरीट सोमय्या च्या पाठीशी आहे. जिल्हाधिकारी काल रात्री आदेश काढून माझ्या वरील बंदी उठवली आहे मला बंदीचे काही घेणे देणे नाही, या घोटाळेबाजांना बंद करणं हे माझं काम आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे….पुरावरील पाण्यातून एसटी बस गेली वाहून

Next Post

महागाईला आणखी एक झटका ! आता CNG-PNG महागणार, जाणून घ्या कितीने वाढणार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
महागाईला आणखी एक झटका ! आता CNG-PNG महागणार, जाणून घ्या कितीने वाढणार

महागाईला आणखी एक झटका ! आता CNG-PNG महागणार, जाणून घ्या कितीने वाढणार

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us