Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?

Editorial Team by Editorial Team
September 27, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HS Limited) ने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते www.hslvizag.in या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त जागा तपशील 
वरिष्ठ व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, मुख्य प्रकल्प सल्लागार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी इत्यादींच्या 55 रिक्त जागा भरती मोहिमेद्वारे भरल्या जातील.

आवश्यक पात्रता :
अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, एलएलबी, बीई, बीटेक, एमबीबीएस, डिप्लोमा किंवा एमसीए उत्तीर्ण असले पाहिजेत.

वय मर्यादा
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 ते 52 वर्षे दरम्यान असावे.

अर्जाची फी 
भरतीसाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 300 रुपये भरावे लागतील. तर SC, ST आणि PHC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

निवड अशी होईल
उमेदवारांना प्रथम गटचर्चा आणि मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. त्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

वेतनमान
निवडलेल्या उमेदवारांना 50,000 रुपये ते 2,00,000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

हे पण वाचा :

पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती

भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत 871 पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

अर्ज कसा करायचा

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार प्रथम अधिकृत वेबसाइट www.hslvizag.in ला भेट द्या.
त्यानंतर उमेदवार सध्याच्या खुल्या जागेवर जातात.
आता उमेदवार संबंधित सूचना पाहतील.
त्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवार स्वतःची नोंदणी करून अर्ज भरतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांसाठी गुडन्यू ; पामतेल वर्षभराच्या नीचांकावर, सणासुदीत खाद्यतेल आणखी स्वस्त होणार

Next Post

राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता ‘या’ तारखेला होणार मतदान

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता 'या' तारखेला होणार मतदान

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us