Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in राज्य, राजकारण
0
हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर एनकाऊंटरची चौकशी तेलंगणा सरकारने सुरु केली आहे. यासाठी आठ सदस्यीय अधिकाऱ्यांची टीम हि चौकशी करणार आहे. याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून मानव हक्क आयोगदेखील याबाबत चौकशी करणार आहे.

या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्य तेलंगणा सरकारने एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मराठी आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्यासह एक टीम ही चौकशी पूर्ण करणार आहे. भागवत तेलंगणा येथील रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. हैद्राबादमधील संपूर्ण घटनेची चौकशी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे काम या संपूर्ण टीमकडे असणार आहे.

याप्रकरणी तेलंगणा येथील न्यायालयाने एनकाऊंटर झालेल्या चारही मुलांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश  होते. दरम्यान,   न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोर्‍यात उद्योजकांनी खोटे दस्तऐवज दाखवून अनुदान लाटले ; साहेबराव पाटील यांचा आरोप

Next Post

नागरिकत्व संशोधन विधेयक दुस-यांदा लोकसभेत सादर, काँग्रेससह 11 पक्षांचा तीव्र विरोध

Related Posts

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
Next Post
नागरिकत्व संशोधन विधेयक दुस-यांदा लोकसभेत सादर, काँग्रेससह 11 पक्षांचा तीव्र विरोध

नागरिकत्व संशोधन विधेयक दुस-यांदा लोकसभेत सादर, काँग्रेससह 11 पक्षांचा तीव्र विरोध

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us