Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ५० व्या वर्षी बनला चौथ्यांदा बाबा ; पोस्ट करत दिली गोड बातमी

Editorial Team by Editorial Team
July 21, 2023
in मनोरंजन
0
‘हा’ प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ५० व्या वर्षी बनला चौथ्यांदा बाबा ; पोस्ट करत दिली गोड बातमी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी ४०शी ओलांडल्यानंतर लग्न केलं आणि नवा संसार थाटला. पण बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता तर लग्न न करता वयाच्या ५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.

तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अर्जुन रामपाल आहे. अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. अभिनेत्याने त्यांना मुलगा झाला असल्याचे सांगितले आहे. या दोघांना आधी एक मुलगा आहे. त्याचे नाव अरिक असून तो नुकताच चार वर्षांचा झाला आहे. अर्जुनला त्याची पहिली पत्नी मेहर जेसियासोबत दोन मुली आहेत.

अर्जुन याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे.अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एवढंच नाही तर अनेकांनी अभिनेत्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अर्जुन रामपाल इंस्टाग्राम पोस्ट

विनी-द-पूहसोबत ‘हॅलो वर्ल्ड’ छापलेल्या टॉवेलचा फोटो शेअर करत अर्जुनने लिहिले, “माझ्या कुटुंबाला आणि मला देवाच्या आशीर्वादाने आज एक सुंदर बाळ झाले आहे. आई आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत. डॉक्टर आणि नर्स यांच्या अमेझिंग टीमचे आभार. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तुम्ह सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. #helloworld #20.07.2023.”

Spread the love
Tags: Arjun Rampalअभिनेता अर्जुन रामपालप्रसिद्ध अभिनेता
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन! अपघातग्रस्त तरूणांसाठी ठरले देवदूत

Next Post

मोठी बातमी! दोन वर्षानंतर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना जामीन मंजूर

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
मोठी बातमी! दोन वर्षानंतर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना जामीन मंजूर

मोठी बातमी! दोन वर्षानंतर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना जामीन मंजूर

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us