हाथरस प्रकरणाती पीडित युवतीच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन कुटुंबा सोबत असल्याचा विश्वास दिला.अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून दिली आहे.
ते पुढे म्हणतात की, या कुटुंबाला सरकारने आज लखनऊ घेऊन जाण्याचं सांगितलं होत मात्र अद्याप कोणीही घेऊन जाण्यासाठी आलेले नाही अशी त्या कुटुंबान व्यथा मांडल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की सरकारने याबाबत अधिक संवेदनशील होण्याची गरज असल्याचे ट्विटर म्हटले आहे.














