Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवाल्याचे १५ लाख रुपये घेवून जाणाऱ्या व्यापाऱ्याचा निर्घूण खून

Editorial Team by Editorial Team
November 27, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेवून जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस  व्यापाऱ्यांचा चोरीच्या उद्देशाने आलेल्या पाच तरुणांनी निर्घूण खून केला आहे. स्वप्नील रत्नाकर शिंपी (वय २९, रा. फरकांडे, ता. एरंडोल) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वप्नील रत्नाकर शिंपी हे दुकानावरील कामगार दिलीप राजंद्र चौधरी (रा. फरकांडे) यांच्यासोबत कारने (एम.एच. ०१ ए.एल. ७१२७) कासोदा येथून जळगाव येथे आलेले होते. सायंकाळी जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेतल्यानंतर ते घराकडे जात असताना त्यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करुन पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होवू न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडींवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बंॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला रुग्णवाहिकेत जळगावला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या नव्या रूपाने देशाची चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

Next Post

फ्लिपकार्टच्या ‘या’ सेलमधून Oppo स्मार्टफोन 65 रुपयांना खरेदी करा, जाणून घ्या कसे?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
फ्लिपकार्टच्या ‘या’ सेलमधून Oppo स्मार्टफोन 65 रुपयांना खरेदी करा, जाणून घ्या कसे?

फ्लिपकार्टच्या 'या' सेलमधून Oppo स्मार्टफोन 65 रुपयांना खरेदी करा, जाणून घ्या कसे?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us