Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवाई दलात मेगा भरती ; ८ वी व १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in Featured, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
हवाई दलात मेगा भरती ; ८ वी व १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दल ग्रुप सी सिव्हिलियनच्या विविध पदांकरिता उमेदवारांच्या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये २१ ते २७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या तारखेपासून उमेदवार ३० दिवसांच्या आत २१ सप्टेंबर पर्यंत विहित नमुन्यातून अर्ज सादर करू शकतात.

रिक्त पदांचा तपशील
या भरती प्रक्रियेतून, हेड क्वार्टर मेंटेनन्स कमांडची १५३ पदे, मुख्यालय मेंटेनन्स कमांडची ३२ पदे, हेड क्वार्टर वेस्टर्न एअर कमांडची ११ पदे, स्वतंत्र युनिट्सची १ पदे, कुकसाठी ५ पदे (सामान्य श्रेणी), तसेच मेस स्टाफची ९ पदे , मल्टी टास्किंग स्टाफची १८ पदे, हाऊस कीपिंग स्टाफची १५ पदे, हिंदी टाइपिस्टकरिता ३ पदे, लोअर डिव्हिजन क्लर्क यांचासाठी १० पदे, स्टोअर कीपरची ३ पदे, सुतार कामाकरिता ३ पदे, पेंटरसाठी १ पोस्ट, अधीक्षक करिता ५ पोस्ट (स्टोअर ) आणि सिव्हिलियन मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरची ३ पदे .

कोणत्या पदासाठी किती शिक्षण आवश्यक?
-अधीक्षक या पदासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
-LDC या पदाकरिता तुम्हाला मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे महत्त्वाच आहे.
-स्टोअर कीपर या पदासाठी तुम्ही बारावी किंवा समकक्ष पास असणे आवश्यक आहे.
-कुक या पदाकरिता तुम्ही मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डातून १० वी पास बरोबर तुम्हाला कॅटरिंग किंवा या क्षेत्रात डिप्लोमा केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
-पेंटर, सुतार, कूपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, एसी मेक, फिटर, हाऊस कीपिंग स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ, एमटीएस, टेलर, -ट्रेड्समन या सर्व पदांकरिता तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डाकडून १०वी पास असणे आवश्यक आहे.
-हिंदी टायपिंग करिता तुम्ही १२ वी पास असणे आवश्यक आहे.
-आयएएफ ग्रुप सी भर्ती २०२१ यात विविध पदांसाठी उमेदवारांचे वयोमर्यादा ही १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे.

दरम्यान, उमेदवार आयएएफ ग्रुप सी भर्ती २०२१ साठी https://indianairforce.nic.in/ या लिंक द्वारे अर्ज करू शकतात. तसेच indianairforce.nic.in या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

11 वी प्रवेशासाठी पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार

Next Post

जळगावात शिवसेनेच्या २५ पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती

जळगावात शिवसेनेच्या २५ पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us