Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही..; खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

Editorial Team by Editorial Team
December 17, 2021
in जळगाव, राजकारण
0
हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही..; खडसेंचा गिरीश महाजनांना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप करत गिरीश महाजन यांनी माघार घेतली होती. त्यानंतर बँकेवर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विजय झाला. तेव्हापासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

दरम्यान, काल जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी महाजनांना उद्देशून एक शेर मारला. हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते, तुम्हारे जैसे दुसरो के पर हम नही काटते. असा टोमना या शेर मधून नाथाभाऊंनी गिरीश महाजनांना मारला आहे. त्यानंतर उपस्थितांतून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जळगावातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीने जिल्हा बँकेवर सत्ता स्थापन केली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र ऐन वेळी भाजपने माघार घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘या’ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती करिता अर्ज करा…

Next Post

मोठी बातमी : 106 नगरपंचायती, दोन जि.प.च्या निवडणुकांबाबतचा कार्यक्रम जाहीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

मोठी बातमी : 106 नगरपंचायती, दोन जि.प.च्या निवडणुकांबाबतचा कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us