Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हतनूर धरणाचे 41दरवाजे पूर्ण उघडले : जिल्हाधिकाऱ्यांनी दिला नागरिकांना  सतर्कतेचा इशारा 

najarkaid by najarkaid
August 8, 2019
in जळगाव
0
हतनूर धरणाचे 41दरवाजे पूर्ण उघडले : जिल्हाधिकाऱ्यांनी दिला नागरिकांना  सतर्कतेचा इशारा 
ADVERTISEMENT

Spread the love

j

भुसावळ;-  संपूर्ण महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरण क्षेत्रात ५१ मिमी   पाऊस झाला असून मुसळधार पावसाने धरणाचे 41दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत.धरणातून ९१५४९ क्युसेस पाण्याचा तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे.

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या टेक्सा, चिखलदरा व बऱ्हाणपूर येथे सुरु असलेल्या पावसामुळे  दि. 8 ऑगष्ट गुरुवार रोजी सकाळी 8 हतनुर धरणाचे२४ दरवाजे उघडण्यात आले  आहे.गेल्या दोन दिवसां पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हतनूर धरणाच्या जलसाठयात वाढ झाल्याने आज सकाळी  ११ वाजता ३० दरवाजे पूर्णतः उघडून पाण्याचा  प्रतिसेकंद तर प्रतिसेकंद  २५९२ क्युमेक्स, (९१५४९ क्युसेस )पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
8 ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजता धरणाचे  २४ दरवाजे पूर्णतः उघडून पाण्याचा  प्रतिसेकंद २३१२ क्युमेक्स व ८१६५९ क्युसेसने  विसर्ग करण्यात येत होता. तर तीन तासात  सकाळी ११ वाजता पाण्याची पातळी २०९.९०० मि. असून ५१.०० मि मि पावसाची नोंद झाली आहे तर प्रतिसेकंद  २५९२ क्युमेक्स, (९१५४९ क्युसेस )पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे .
सकाळी ८ वाजता ४७.५० मि. मि पावसाची नोंद झाली होती  धरणात विसर्गा नंतरही २१०.०८० मीटर जलपातळी होती . धरणात पाण्याची आवक वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान उजव्या तट कालव्यातूनही पूर्नभरणासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सलग  होत असलेल्या विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या चिखलदरा, बऱ्हाणपूर, टेक्सा, ऐरडी, देडतलाई आदी ठिकाणी पून्हा पाऊस वाढल्यास धरणातील जलसाठा वाढून विसर्गही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
दरम्यान हवामान खात्याने जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात दिनांक आठ व नऊ ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला होता.  मुसळधार पावसामुळे  जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सततच्या मुसळधार पावसामुळे धरणाचे ३० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून ९१५४९ क्युसेस पाण्याचा तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे. पाऊस असाच राहिल्यास धरणाचे अजून दरवाजे उघडले जातील असे प्रशासनाने सांगितले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी जि.प. आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद – किशोर कुंझरकर

Next Post

अखेर भाजपा सरकारने पाडळसरे प्रकल्पास दिला न्याय –  आ.स्मिता वाघ

Related Posts

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
अखेर भाजपा सरकारने पाडळसरे प्रकल्पास दिला न्याय –  आ.स्मिता वाघ

अखेर भाजपा सरकारने पाडळसरे प्रकल्पास दिला न्याय -  आ.स्मिता वाघ

ताज्या बातम्या

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us