Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हतनुर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात येणार : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Editorial Team by Editorial Team
July 6, 2023
in जळगाव
0
तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : तापी नदी काठच्या गावांसाठी मोठी बातमी आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हतनूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे.यामुळे आज सकाळी 10 वाजता हतनुर धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज दिनांक 06/07/2023 रोजी , हतनुर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली आहे. यामुळे आज गुरुवारी सकाळी 10.00 वा. हतनुर धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येवून 136.00 क्युमेक्स (4803) क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात येणार आहे.

तरी हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडी द्वारे सूचना देणे आवश्यक आहे. हे आपले माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिरव्या मिरचीचे इतके फायदे जाणून तुम्ही तिची तिखटपणा विसराल ; जाणून घ्या फायदे

Next Post

मुंबईत १३ जुलैपर्यंत जमावबंदी लागू : हे आहे कारण?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us