Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्व.आर. ओ.तात्या पाटील यांच्या ११ फुटी पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण

najarkaid live by najarkaid live
April 23, 2023
in जळगाव
0
स्व.आर. ओ.तात्या पाटील यांच्या ११ फुटी पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)-  माजी आमदार स्व.आर.ओ.तात्या पाटील यांच्या ११ फुटी पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दिनांक २३ एप्रिल रोजी करण्यात आले.यावेळी संबोधन करतांना सरकारवर घणाघात केला.

केंद्र सरकारने  विनाटॅक्स ५५ हजार गाठी आयात करून शेतकर्‍याच्या  कापसाचे मोठे नुकसान केले.शरद पवार हे केंद्रात कृषीमंञी असतांना व महाविकास आघाडीचे राज्यात  सरकार असतांना या दोन्ही वेळा शेतकर्‍यांच्या हिताचे खर्‍याअर्थाने निर्णय घेण्यात आले.आता मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या पदरात धोंडा टाकला आहे. असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.येथिल भडगाव रोडवरिल निर्मल सिडस् येथे सायंकाळी ५:३० च्या दरम्यान शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर याठिकाणी स्व.आर.ओ.तात्या पाटिल यांचा स्मृती अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलत होते.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आर.ओ.तात्या यांची सुकन्या वैशाली सुर्यवंशी हीला मी अगदी लहानपणी पाहिले असतांना त्याचवेळी तिच्यातिल आर.ओ.तात्यांप्रमाणेच गुण हेरले होते.वैशाली ही आर.ओ.पाटलांच्या पावलावर पाउल ठेउन चालणारी एकनिष्ठ जिद्दी व चिकाटी असलेली कन्या असल्याने आर.ओ.तात्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनीच तिला आर्शिवाद द्यावे ही या क्षणाला मी अपेक्षा व्यक्त करित आहे.

राजकारणात अनेकवेळा शेतकरी हिताचे निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतले जातात.शेतकर्‍यांचा वापर अनैक लोक केवळ खुर्ची आणी सत्तेसाठी करतात.माञ आर.ओ.तात्या हे शेतकरी जगला तरच देश वाचेल या दृष्टीकोणातुन सतत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर झटत असत.केवळ माझा शेतकरी व त्याच्या शेतीच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे.

शासनाने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्‍या वाणाची निर्मीती करण्याचे ते स्वप्न पाहायचे.त्यांनी सतत शेती आणी शेतकर्‍यांचा ध्यास घेतल्याने शेतकर्‍यांचा खरा मिञ म्हणुन त्यांची ओळख निर्माण झाली होती.त्यामुळेच त्यांनी देशात पहिल्या व आशिया खंडात दुसर्‍या जैव तंञज्ञान प्रयोगशाळा काढुन निर्मल सिडस् चे नाव जागतिक पातळिवर नेउन पोहचविले आहे.मला आज या लॅबचे उध्दघाटन करतांना जितका आनंद होत आहे.तितकाच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना माझे अंतरकणाला दुःख होत आहे.असे अतिशय भाउक शब्दात माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी निर्मल सिडस् चे संचालक डाॅ.सुरूश पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.तर मुख्य व्यवस्थापक सुरेश पाटिल यांनी आपल्या प्रास्ताविकातुन निर्मल सिडस् चा लेखाजोखा सादर केला.
यावेळी स्व.आर.ओ.तात्या पाटिल जैव तंञज्ञान प्रयोगशाळेचे उद्धघाटन स्व.तात्यांच्या ११ फुटी पुतळ्याचे अनावरण, निर्मल स्कुल येथिल पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले.

या कार्यक्रमास खा.संजय राउत,खा.अरविंद सावंत,विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे,जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,जिल्हा प्रमुख डाॅ.हर्षल माने,अमळनेर येथिल आमदार अनिल पाटिल,निर्मल सिडस् चे जेष्ठ संचालक डाॅ.सुरेश पाटील डाॅ.जे.सी.राजपुत,दिलिपराव देशमुख,वैशाली सुर्यवंशी स्व.आर.ओ.तात्या यांच्या पत्नी कमलताई पाटील ,मुख्य व्यवस्थापक सुरेश पाटील,प्रमोद दळवी,रवी चौरपगार,माजी आमदार दिलिप वाघ, सह पाचोरा भडगाव तालुक्यातिल कृषितज्ञ,आदर्श शेतकरी,डाॅक्टर,वकिल,शिक्षक,मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी,कृषी सेवा केंद्रांचे संचालक,निर्मल सिडस् चे डिलर,व्यापारी,राजकिय,सामाजिक व विविध क्षेञातिल मान्यवर व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु

Next Post

मी काँग्रेससोबत गेलो असलो तरी हिंदूत्व अजिबात सोडणार नाही – उद्धव ठाकरे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मी काँग्रेससोबत गेलो असलो तरी हिंदूत्व अजिबात सोडणार नाही – उद्धव ठाकरे

मी काँग्रेससोबत गेलो असलो तरी हिंदूत्व अजिबात सोडणार नाही - उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us