Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वत: शेण खातात अन्.. संजय राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड

Editorial Team by Editorial Team
April 14, 2022
in राजकारण, राज्य
0
सोमय्या हा #*@#.. संजय राऊतांची घणाघात टीका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला आहे. “एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात त्याचं पितळ उघड पडलं आहे. विक्रांतचा घोटाळा हा झालेलाच आहे,” असे राऊत यांनी टीका करताना म्हंटले आहे.

भाजप आणि किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून सध्या महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. दरम्यान आज पुन्हा राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल करीत भाजपला टार्गेट केले आहे.

यावेळी संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादनही केले. यावेळी ते म्हणाले की, आज आंबेडकरांची जयंती आहे. आज ये जर असते तर त्यांनीही अश्रू ढाळले असते. आरोपीने कोणत्या परिस्थितीत जामीन मिळवला याबद्दल लोकांच्या मनात संशय आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत आहे. घोटाळा 58 रुपयांचा असेल किंवा 58 कोटींचा असेल. अपहार हा अपहारच असतो असे यावेळी राऊत यांनी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेचा मोठा निर्णय; कोरोना काळातील नियमामुळे प्रवाशांना होणारा त्रास थांबणार

Next Post

धक्कादायक ! माजी ग्रामपंचायत सदस्याने घेतली विहिरीत उडी

Related Posts

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Next Post
धक्कादायक ! माजी ग्रामपंचायत सदस्याने घेतली विहिरीत उडी

धक्कादायक ! माजी ग्रामपंचायत सदस्याने घेतली विहिरीत उडी

ताज्या बातम्या

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us