Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःच्या घरात ‘गुप्तधन’ असल्याचं स्वप्न पडलं महागात ; मांत्रिकाने केली महिलेची हत्या

najarkaid live by najarkaid live
October 2, 2022
in जळगाव
0
स्वतःच्या घरात ‘गुप्तधन’ असल्याचं स्वप्न पडलं महागात ; मांत्रिकाने केली महिलेची हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर,(प्रतिनिधी)- स्वतःच्याचं घरात ‘गुप्तधन’ असल्याचं स्वप्न पडत असल्याने मांत्रिकाच्या सहाय्याने काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले… एका मांत्रिकाच्या संपर्कात येत मांत्रिकाला घरातले ‘गुप्तधन’ काढण्यासाठी तगादा लावल्याने मांत्रिकाने महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक विषय समोर आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील खुर्द ता. करवीर) येथील शेतात आरती आनंद सामंत यांचा झालेला खून हा गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून मांत्रिकाने केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी मांत्रिक नामदेव श्यामराव पोवार (३४) याला अटक करण्यात आली आहे.महिलेला घरातील गुप्त धनाचे स्वप्न पाहणं खूप महागात पडलं आहे.

पाडळी खुर्द येथे शेतात गुरुवारी रात्री ८ वाजता आरती सामंत (४५) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. करवीर पोलिसांनी घटनास्थळाची  पाहणी केली. याप्रकरणी संशयित मांत्रिक नामदेव पोवार याला राशिवडे येथील बिरदेव मंदिराच्या आवारात अटक केली आहे.

आपल्या घरात गुप्तधन असल्याचे स्वप्नात येत असल्याचे मृत आरती सामंत या वारंवार सांगत होत्या. त्यांनी काही मांत्रिकांना गुप्तधन काढून देण्याबाबत तगादा लावला होता. पुलाची शिरोली येथीलही एका मांत्रिकाला त्यांनी गुप्तधनाबाबत माहिती दिली. त्याचे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध वाढले होते, त्यानंतर सहा महिन्यांपासून सामंत यांनी नामदेव पोवार याही मांत्रिकामागे गुप्तधन शोधून देण्याबाबत तगादा लावला.मृत सामंत यांनी गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाच्या मदतीने स्वतःच्या घरात १५ फूट खोल खड्डा खोदला होता.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहिले तू सुधर…लोकांचं काय पाहतो.. ‘या’ नेत्यावर मंत्री गुलाबराव पाटलांची एकेरी शब्दात टीका

Next Post

तीन बचत योजना ज्यात तुम्हाला सुरक्षिततेसह मिळेल जबरदस्त परतावा ; त्वरित जाणून घ्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा

तीन बचत योजना ज्यात तुम्हाला सुरक्षिततेसह मिळेल जबरदस्त परतावा ; त्वरित जाणून घ्या

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us