Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वच्छता सर्वेक्षणाला सामाजिक संस्थांचा सहभाग

najarkaid live by najarkaid live
November 22, 2019
in राज्य
0
स्वच्छता सर्वेक्षणाला सामाजिक संस्थांचा सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत शहरातील निमा, आयमा, क्रेडाई, लायन्स क्लब, रोटरी क्लब ऑफ इंडिया, सिटीझन फोरम, यांचे प्रमुख उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण 2020 यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी व नागरीकांचा प्रत्यक्ष सहभाग या बाबत उपायुक्त तथा मुख्य समन्वयक अधिकारी मनोज घोडे-पाटील यांचे अध्यक्षतेखाली व उपायुक्त तथा उदयान अधिक्षक शिवाजी आमले, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे बैठक राजीव गांधी भवन, मनपा नाशिक येथे आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी उपायुक्त तथा मुख्य समन्वयक अधिकारी मनोज घोडे-पाटील यांनी नाशिक शहर स्वच्छ सुंदर हरीत होणे कामी या सर्व फोरम च्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये शहरातील नागरीकांनी सहभागी असणे आवश्यक आहे व फोरमच्या माध्यमातून शहरातील मार्केट, व्यावसायिक या ठिकाणी लिटर बीन (डस्टबीन), शहरातील सार्वजनिक शौचालयच्या आजूबाजुचा परीसर सुशोभीकरण, भिंती चित्राव्दारे करणे व घर, सोसायटी तेथे जागीच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मीती होणे व त्यासाठी कल्चर उपलब्ध करुन देणे बाबत आवाहन करण्यात आले.

त्या अनुशंगाने फोरमने बैठकित सहमती दर्शविली तसेच निमाच्या वतीने 100 व लायन्स क्लबच्या वतीने 25 लिटर बीन (डस्टबीन) व घरगुती ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती होणे व त्यासाठी कल्चर उपलब्ध करुन देणेबाबत क्रेडाई 50 किलो, लायन्स क्लब 100 किलो व निमा कडून 50 किलो देणेबाबत अनुमती दर्शविली.

या बैठकीला स्वच्छ सर्वेक्षण 2020 साठी विविध बाबीवर फोरम सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या अनुशंगाने कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आल्या.बैठकीस उपायुक्त तथा उदयान अधिक्षक शिवाजी आमले, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, लायन्स क्लब, आयमा रोटरी क्लब सिटीझन फोरमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मिरगव्हाण-वांजोळा रोडवर भरदुपारी रस्तालुट: दीड लाखाचा ऐवज लंपास

Next Post

माजी आदिवासी विकास कल्याण मंत्री अॅड. गोविंदराव चौधरी कालवश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
माजी आदिवासी विकास कल्याण मंत्री अॅड. गोविंदराव चौधरी कालवश

माजी आदिवासी विकास कल्याण मंत्री अॅड. गोविंदराव चौधरी कालवश

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us