Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्मार्ट उद्योजक, युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
March 9, 2022
in जळगाव
0
स्मार्ट उद्योजक, युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): माळी साम्राज्य मीडिया ग्रुप च्या वतीने राज्यस्तरीय स्मार्ट उद्योजक व युवा उद्योजक पुरस्कार देण्यात येत असून पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.माळी समाजातील उद्योजकांनी उद्योजकता क्षेत्रात यशस्वी व उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे.सामाजिक उद्योजकता (Social Entrepreneurship) या विषयात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.राज्यातील युवांसमोर उद्योजकता क्षेत्रात आदर्श ठेवणाऱ्या उद्योजकांची कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचे पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

पुरस्काराचे स्वरूप…
पुरस्कार्थिना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह/ सन्मानपत्र असे असणार आहे.उद्योग क्षेत्रामधील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड होणार आहे.

प्रस्ताव पाठवण्यासाठी चा पत्ता

Gmail- weeklymalisamrajya@gmail.com

व्हाट्सअप नंबर 9595343872/73
9673343873

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला

Next Post

राज्यातील ४५ हजार खातेदारांनी अद्यापही शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?

राज्यातील ४५ हजार खातेदारांनी अद्यापही शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us