Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्मशानभूमीसाठी जळगाव एमआयडीसी जागा तात्पुरती अधिग्रहित

najarkaid by najarkaid
April 20, 2021
in जळगाव
0
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 20 – कोविड19 विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सेक्टर के मधील ओपन स्पेस-10 (81728) चे क्षेत्र 1500.00 चौमी ही जागा पुढील 6 महिन्यांकरीता अधिग्रहीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी आज काढले आहे.

कोविडमुळे मृत्यु झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील नेरी नाका येथील स्माशनभूमी मनपामार्फत आरक्षित करण्यात आली आहे. याठिकाणी सध्या 24 ओटे आणि गॅसदाहिनी सुरु असून याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. तथापि, तात्पुरत्या स्वरुपात स्मशानभूमी उभारण्यासाठी एमआयडीसीतील ही जागा अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने येथे मनपा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 321 नुसार प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी ही जागा स्मशानभूमी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच या ठिकाणी आवश्यकतेनुसार ओटे तयार करणे आणि शक्य झाल्यास गॅसदाहिनी तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे स्मशानभूमीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरुपात कुंपण तयार करणे, पाण्याची व्यवस्था करणे, जैव कचरा व्यवस्थापन करणे, अग्निरोधक सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच स्मशानभूमीच्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावाची नोंदणी करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यविधीकरीता लागणारे लाकूड (सरण) पुरविण्यासाठी संबंधित पुरवठादार यांना पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत.

तसेच अंत्यविधीकरीता पुरेसे लाकूड (सरण) उपलब्ध करून देणे व लाकूड (सरण) ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड उभारण्यात यावे. तसेच या ठिकाणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावलीचे पालन करुन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात दिले आहेत.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे जारी

Next Post

अखेर १० वी च्या परीक्षा रद्द… शासनाचा मोठा निर्णय…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
अखेर १० वी च्या परीक्षा रद्द… शासनाचा मोठा निर्णय…

अखेर १० वी च्या परीक्षा रद्द... शासनाचा मोठा निर्णय...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us