जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा ना जयंत पाटील साहेब, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष सौ रूपाली ताई चाकणकर यांच्या हस्ते सौ कल्पना ताई पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.















