Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे  सात दिवसीय योग शिबीर संपन्न

najarkaid live by najarkaid live
March 11, 2020
in जळगाव
0
सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे  सात दिवसीय योग शिबीर संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव-   योग-निसर्गोपचाराच्या प्रचार व प्रसारार्थ व आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जीवघेणी स्पर्धा, परीक्षांचा अतिरिक्त ताण व अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांची ढासळणारी मानसिक स्थिती या सर्वांचा विचार करून मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ मनोबल या संस्थेमध्ये दि. ०४/०३/२०२० ते ११/०३/२०२० या कालावधीत ७  दिवसीय योग प्रकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे प्रशिक्षक एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी वैशाली भगवान सायखेडे व अर्चना रामभाऊ चौधरी ह्या होत्या या शिबिराअंतर्गत मनोबल या संस्थेमध्ये शिकत  व कार्यरत असलेल्या विद्यार्थी व कर्मचार्यांना योग साधनेचे महत्व सांगून त्यांच्या आरोग्यासाठी व स्पर्धापरीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील अशा महत्वाच्या टिप्स या शिबिराच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. मनोबल या
संस्थेमध्ये अंध/ अपंग विद्यार्थी अभ्यास करत आहे. त्यांना या शिबिराचा लाभ झाला. प्रकल्पाच्या समारोप प्रसंगी  गीतांजली भंगाळे या उपस्थित होत्या. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. आरती गोरे, प्रा. देवानंद सोनार, योगेश सूर्यवंशी व दीपस्तंभ फौंडेशन यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पी. जी. महाविद्यालयास  नॅक द्वारें B+’ श्रेणी प्राप्त 

Next Post

मास मीडिया, शिक्षण आणि खेळ” या विषयावर १४ मार्च रोजी  आयोजित परिषद रद्द 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मास मीडिया, शिक्षण आणि खेळ” या विषयावर १४ मार्च रोजी  आयोजित परिषद रद्द 

मास मीडिया, शिक्षण आणि खेळ” या विषयावर १४ मार्च रोजी  आयोजित परिषद रद्द 

ताज्या बातम्या

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us