Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमय्या हा #*@#.. संजय राऊतांची घणाघात टीका

Editorial Team by Editorial Team
April 6, 2022
in राजकारण, राज्य
0
सोमय्या हा #*@#.. संजय राऊतांची घणाघात टीका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती इडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर उत्तर देताना आयएनएस विक्रांत घोटाळ्याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी केली. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी राजभवनाच्या पत्रापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता असू शकतो, असा सवाल केला. सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून ही कीड संपवणार असल्याचेही राऊतांनी म्हटले.

संजय राऊत यांनी यावेळी ईडीवर देखील निशाणा साधला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा जर खरच निपक्षपाती असतील तर त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा असे आवाहान राऊत यांनी केले आहे. विक्रांतच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये जमा करण्यात आले, मात्र ते राजभवनापर्यंत पोहोचलेच नाहीत तर मग हे पैसे गेले कुठे असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

‘कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून झाला असेल तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी आता ‘आयएनएस विक्रांत फाइल्स’ पाहावी असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले. सोमय्या यांनी जमा केलेला निधी हडपला आहे. हा देशद्रोह असल्याचे राऊत यांनी म्हटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुठे अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट, काय आहे हवामान खात्याचा इशारा

Next Post

बारावीचा पेपर देऊन माघारी येताना अपघात, एक विद्यार्थी ठार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
बारावीचा पेपर देऊन माघारी येताना अपघात, एक विद्यार्थी ठार

बारावीचा पेपर देऊन माघारी येताना अपघात, एक विद्यार्थी ठार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us