Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमय्यांनी नौटंकी करू नये, अनिल परबांचे शेलके उत्तर

Editorial Team by Editorial Team
February 6, 2022
in राज्य, राजकारण
0
सोमय्यांनी नौटंकी करू नये, अनिल परबांचे शेलके उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. दरम्यान आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. दरेकर यांच्या आरोपांना परब यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. “सोमय्या जाता-जाता स्वतः पडले असतील. त्यांनी नौटंकी करू नये,” असे मंत्री परब यांनी म्हंटले आहे.

अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर काल हल्ला झाला. सोमय्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले पाहिजेत. सोमय्यांनी राजकीय नौटंकी करू नये. त्यांना फिजिकल मारहाण झाली नाही. ते जात असताना स्वतः पडले, असे परब यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते. यावेळी त्यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावरून आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. दरम्यान, आज नाशिक येथे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनीही प्रत्युत्तर दिले.

हे सुद्धा वाचा :

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता दर आठवड्याला मिळेल पगार

Jio चे नेटवर्क ठप्प : वैतागलेल्या ग्राहकांसाठी Reliance देणार ‘इतके’ दिवस अनलिमिटेड मोफत डाटा

खाद्य तेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या कारण?

धक्कादायक ! तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार

बँक ऑफ महाराष्ट्र 500 जागांसाठी मोठी पदभरती, जाणून घ्या डिटेल्स

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता दर आठवड्याला मिळेल पगार 

Next Post

तुम्हाला देखील भात खाणे आवडते? मग जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
तुम्हाला देखील भात खाणे आवडते? मग जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान

तुम्हाला देखील भात खाणे आवडते? मग जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us