Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्याच्या दरात तेजी; चांदीही वधारली; काय आहे 10 ग्रॅमचा नवीनतम दर?

Editorial Team by Editorial Team
August 25, 2022
in राष्ट्रीय
0
सोन्याचा भाव 5,000 हून अधिक घसरला, चांदीही घसरली, त्वरित दर तपासा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली :  सोन्या-चांदीच्या किंमती गेल्या काही दिवसांच्या घसरणीतून बाहेर पडू लागल्या आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी आली आहे. आज गुरुवारी सोने आणि चांदी च्या दरात मोठी वाढ दिसून आलीय. 12 ऑगस्टनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यात सातत्याने वाढ सुरू आहे.

155 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ
सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात 300 रुपयांहून अधिक वाढ झाली आणि 24 कॅरेट सोन्याने पुन्हा 52 हजारांच्या जवळ पोहोचले. गुरुवारी सकाळी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 51958 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 561 रुपयांनी वाढून 55785 रुपयांवर पोहोचला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. ऑक्टोबर डिलीवरी सोन्याचा भाव 351 रुपयांनी वाढून 51790.00 रुपयांवर पोहोचला. याशिवाय डिसेंबर डिलिव्हरीचे सोने 51719 वर चालू आहे. सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 737 रुपयांनी वाढून 55713 रुपयांवर आहे. गेल्या आठवड्यात चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

इंडिया बुलियन असोसिएशननुसार, 23 कॅरेट सोन्याचा दर 51750 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 47594 रुपये प्रति 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोन्याचा दर 38969 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 30395 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. साधारणपणे लोक 22 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करतात, त्याचा दर 47594 रुपये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता या वेळेस कोणताही प्रवासी ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर बसू शकणार नाही, पहा हा रेल्वेचा नवा नियम

Next Post

सीओसह डीआयजीकडे मागितली दाद, पण न्याय मिळाला नाही; नंतर बलात्कार पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

Related Posts

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
Next Post
सीओसह डीआयजीकडे मागितली दाद, पण न्याय मिळाला नाही; नंतर बलात्कार पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

सीओसह डीआयजीकडे मागितली दाद, पण न्याय मिळाला नाही; नंतर बलात्कार पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

ताज्या बातम्या

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us