Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

najarkaid live by najarkaid live
April 1, 2025
in अर्थजगत
0
सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

भारतामध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा केवळ आर्थिक गुंतवणुकीपुरती मर्यादित नाही, तर ती सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाची आहे, विशेषत: धनत्रयोदशी आणि दिवाळी, गुढीपाडव्यासारख्या शुभ दिवसांमध्ये सोनं खरेदीला सराफ बाजारात मोठी गर्दी होते दरम्यान नुकतेचं गुढीपाडव्यानिमित्त अनेकांनी सोने खरेदी करतांना सोन्याच्या भावात तेजी दिसली काहींना अशी अपेक्षा होती की गुढीपाडव्यानंतर सोन्याचे भाव कमी होतील.मात्र तसं काही झालं नाही उलट सोने पुन्हा एकदा तेजीत आले. पाडव्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोने 1,000 रुपयांनी महागले. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव १ लाखाच्या वर जातील याबद्दल चर्चा सुरू आहे.

सोन्याच्या भावाचा वाढता आलेख

जर सोन्याचे भाव असेच वाढत राहिले, तर अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर, सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहत आहेत. अनेक देश त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत असल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. युरोपियन देशांतील महागाई आणि अमेरिका, चीन यांसारख्या देशांतील आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याची मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

  • सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी:
    • हॉलमार्क तपासा: सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (HUL) असणे आवश्यक आहे, जेणेकरून सोन्याची शुद्धता सुनिश्चित करता येते. 
    • नावाजलेल्या दुकानांना प्राधान्य द्या: नावाजलेल्या दुकानांमध्ये सोने खरेदी करणे अधिक सुरक्षित असते. 
    • बिल आणि पावती घ्या: सोन्याची खरेदी करताना बिल आणि पावती घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही समस्या झाल्यास पुरावा म्हणून उपयोगी ठरू शकेल. 
    • सोन्याच्या दराची माहिती घ्या: सोन्याच्या दराची माहिती घेणे आणि त्याप्रमाणे मोलभाव करणे आवश्यक आहे. 
    • गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडा: सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ निवडणे आवश्यक आहे, जेणेकरून चांगला नफा मिळू शकेल. 
सोन्याच्या किमती कशामुळे वाढत आहेत?
संभाव्य जागतिक व्यापार युद्धांबद्दल गुंतवणूकदारांच्या चिंतेमुळे आणि सुरू असलेल्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सुरक्षित-निवासस्थान असलेल्या मालमत्तेची वाढती मागणी ही वाढ वाढवत आहे, या आठवड्यात सोन्यात २% वाढ झाली आहे आणि ती सलग चौथ्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, सध्या लग्नसराई आणि अक्षय तृतीया सारख्या सणांमुळे बाजारात सोन्याची मागणी अधिक आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात देखील किमती वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!

जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?

दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!

१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!

ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक ; मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?

Spread the love
Tags: #todaygoldrate
ADVERTISEMENT
Previous Post

मावस भाऊ-बहिणीमध्ये जडलं प्रेम,लपून केलं लग्न, नंतर तरुणीने…

Next Post

धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

RBI च्या नियमात मोठा बदल : तुमचे चेक काही तासात होतील क्लिअर

August 16, 2025
Donald Trump Tariffs Effect : सोनं थेट १० हजारांनी महागणार? जागतिक बाजारात दर उसळले!

August 9, 2025
STAR Health Insurance कडून अनलिमिटेड कव्हरेज आणि परवडणाऱ्या योजना

August 5, 2025
Aditya Infotech IPO : अदित्या इन्फोटेक शेअरने शेअर बाजारात केली जोरदार एंट्री – गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

Gold price hike: पुन्हा एकदा सोन्याच्या दरात उसळी, १० ग्रॅमसाठी ₹१ लाख पार! आता खरेदी करावी का ?

Top stocks August : या आठवड्यात ‘बंपर परतावा’ देऊ शकणारे शेअर्स वाचा ?

Top stocks August : ‘या’ आठवड्यात ‘बंपर परतावा’ देऊ शकणारे शेअर्स वाचा ?

August 4, 2025
Next Post
धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us