Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने सावरले ; वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Editorial Team by Editorial Team
December 11, 2021
in राष्ट्रीय
0
सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवडे सोने आणि चांदीचे भाव तेजीत दिसून आले. दरम्यान, आज सोन्याचा भावात ५९ रुपयांनी तर चांदीमध्ये ८३७ रुपयांची घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजारांच्या आसपास राहिले, तर चांदीचा भाव प्रति किलो 61 हजारांवर पोहोचला.

आठड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर प्रति तोळा 47875 रुपये एवढे होते. त्यानंतर दरामध्ये घसरण होऊन, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 47816 रुपयांवर पोहोचले. सोन्याची किंमत आठवडाभरता 59 रुपयांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 61 हजार रुपये होते. शुक्रवारपर्यंत त्यामध्ये 837 रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळच्या तुलनेमध्ये संध्याकाळी सोन्याच्या दरामध्ये आणखी घसरण झाली.

शुक्रवारी सकाळी सोन्याचा दर 47836 रुपये इतका होता, त्यामध्ये घट होऊन संध्याकाळी तो 47816 वर पोहोचला. मात्र दुसरीकडे शुक्रवारी संध्याकाळी चांदीच्या दरात थोडी तेजी पहायला मिळाली. शुक्रवारी सकाळी चांदीचे दर 60094 रुपये प्रति किलो होते. सध्यांकाळी भावामध्ये वाढ होऊन ते प्रति किलो 60155 वर पोहोचले आहेत. दरम्यान पुढील आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तर बँका ग्राहकाला धमकावू शकत नाहीत, जाणून घ्या ‘हे’ अधिकार

Next Post

धक्कादायक : वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाने लिंबाच्या झाडाला घेतला गळफास

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

धक्कादायक : वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाने लिंबाच्या झाडाला घेतला गळफास

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us