Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुवर्णसंधी..! महाराष्ट्र महापारेषण अंतर्गत 10 वी उत्तीर्णासाठी होणार नवीन भरती

Editorial Team by Editorial Team
July 6, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
सुवर्णसंधी..! महाराष्ट्र महापारेषण अंतर्गत 10 वी उत्तीर्णासाठी होणार नवीन भरती
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे दहावी पाससाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

हे सुद्धा वाचा..

10वी+ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल 1104 जागांवर भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 10वी ते पदवीधरांसाठी बंपर भरती

पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्रीय नोकरीची संधी..! SSC मार्फत 1558 जागांसाठी भरती

सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! तब्बल 4000+ रिक्त जागांसाठी भरती

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा वीजतंत्री (Electrician) हा कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 वर्षे ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Mahatransco Recruitment

Spread the love
Tags: Mahapareshan Jobमहापारेषण
ADVERTISEMENT
Previous Post

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

Next Post

Jalgaon : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रकिया सुरु ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

Jalgaon : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रकिया सुरु ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us