Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान : राज्यातील या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Editorial Team by Editorial Team
August 10, 2022
in राज्य
0
पुन्हा आस्मानी संकट, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: गेल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाने बरसायला सुरवात केली आहे. येत्या चार दिवसांत राज्यातील उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व आणि पश्चिम विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने सखल भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. सकाळी कामाच्या वेळी रस्ते वाहतुकीवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला तर बस आणि लोकल वाहतूक 5 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, मुंबईत पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार ‘पावसाची शक्यता असून वारे 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या
सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे 29 झाडे आणि फांद्या कोसळल्या तर तीन ठिकाणी घर आणि घराचा काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. या सर्व घटनांत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.

पुरात गाडी वाहून गेली
7 आणि 8 ऑगस्टला अमरावतीच्या अनेक भागात दमदार पाऊस बरसला आहे. यात माळू नदीला मोठा पूर आला आहे. माळू नदी भरून वाहत आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सालबर्डी येथे भाविकांची मोठी रिघ असते. यातच भाविक माळू नदीच्या बाजूला गाड्या उभ्या करून मंदिरात प्रवेश करतात. अशीच गाडी पुलाच्या बाजूला उभी असताना पुराच्या पाण्यात वाहून गेली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाळणा हलला, दोऱ्या कोणाकडे?…‘सामना’मधून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका

Next Post

सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us