Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावखेडा शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Editorial Team by Editorial Team
November 20, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारातील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शेतकरी यांच्या खबरीवरून तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंप्राळा परिसरातील रहिवासी एकनाथ पांडुरंग घायदार वय ७० यांचे सावखेडा शिवारात गट नं येथे आर्यन पार्कच्या मागील बाजूस गट नं २७५ येथे शेती आहे. एकनाथ घावदार काल नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना शेतात एका बाजुला अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला.

मयताचे वय अंदाजे ५० ते ६० वर्ष असून त्याच्या अंगात लांब बाह्याचा फिकट राखाडी रंगाचा शर्ट व कमरेला काळ्या रंगाची पँट दोरीने बांधलेली असे त्याचे वर्णन होते. तो भिकारी असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शेतकरी एकनाथ घावदार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

करोडोंची मालमत्ता असूनही सलमान खान 1BHK मध्ये का राहतो? शोमध्ये उघडले रहस्य

Next Post

रेल्वेने ‘या’ 31 गाड्यांच्या संख्येत केला बदल, प्रवाशांना आता जास्त भाडे मोजावे लागणार नाही

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वेने 'या' 31 गाड्यांच्या संख्येत केला बदल, प्रवाशांना आता जास्त भाडे मोजावे लागणार नाही

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us