Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सारस्वत बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी.. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

Editorial Team by Editorial Team
March 29, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
सारस्वत बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी.. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
ADVERTISEMENT

Spread the love

सारस्वत बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 8 एप्रिल 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

पदसंख्या : 150 रिक्त पदे

भरले जाणारे पद : कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता :
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच बँक / एनबीएफसी / विमा कंपनी (विक्री) च्या उपकंपनीमध्ये किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
अर्जदाराची वयोमर्यादा ही 28 वर्ष इतकी असणे आवश्यक आहे. तर या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई (Mumbai) आणि पुणे हे आहे.

हे सुद्धा वाचा..

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज

ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार

कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता?

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

कुठे करायचा अर्ज?

या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर यासाठी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ http://www.saraswatbank.com ला भेट द्यावी लागेल. यानंतर या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर होम पेजवर करिअर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

Apply Online नोंदणीसाठी  : येथे क्लिक करा

भरतीची जाहिरात : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिमुरड्याला गेम खेळायला चलं म्हणत रुममध्ये नेले अन्… महाराष्ट्र हादरला

Next Post

पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

ताज्या बातम्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us