Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव एसीबीच्या जाळ्यात

najarkaid live by najarkaid live
December 6, 2019
in राज्य
0
सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव एसीबीच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यास ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.आज दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून जाधव यास ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी की, एका दाखल गुन्हातील पकडलेले वाहन सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हे वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे जाधव यांनी पोलीस चौकीचे बांधकाम करण्यासाठी २ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यातील १ लाख २० हजार रुपये त्यांनी घेतले होते. त्यानंतर आज यातील उररीत रक्कम ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार आज दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास रक्कम घेताना रंगेहात अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. लाचलुचपत विभागाकडून गुन्हा नोंदविण्याचे कार्य सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळ्यात कांद्याला विक्रमी ११ हजारांचा भाव

Next Post

हैद्राबाद अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
हैद्राबाद अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

हैद्राबाद अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us