Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील

न्हावी, मारुळ भागात उमेदवार श्रीराम पाटील याचे मतदारांनी केले स्वागत

najarkaid live by najarkaid live
May 1, 2024
in Uncategorized
0
सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

प्रतिनिधी / फैजपूर- यावल तालुक्यातील न्हावी येथे माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे टी महाजन यांच्या पुतळ्यास महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत प्रचारस सुरुवात केली. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी करीत श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी उपस्थित होते.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात न्हावी येथे प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधला. नागरिकांचे प्रश्न यावेळी एकूण घेत सहकारमहर्षी दादासाहेब स्व जे टी महाजन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण भावी काळात काम करू असे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील , माजी जि. प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक , काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, न्हावीचे सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच नदीम पिंजारी , विलास चौधरी, भानुदास चोपडे , वामन तायडे, मधुकर झोपे, सरफराज तडवी, वामन तायडे , चेतन झोपे , देवेंद्र चौधरी, चेतन इंगळे, सोनू झोपे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

Next Post

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

Related Posts

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

ताज्या बातम्या

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

March 13, 2026
LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

March 13, 2026
Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

March 13, 2026
Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us