Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलग दुसऱ्या दिवशी डिझेल झालं स्वस्त ; वाचा आजचे ताजे दर

tdadmin by tdadmin
August 19, 2021
in Featured, राज्य
0
पेट्रोल डिझेल दराबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: सलग ३१ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर डिझेलच्या भावात किंचित का होईना पण घसरण सुरु झाली आहे. आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलचे दर मात्र सलग 33 व्या दिवशीही स्थिर आहेत. आज पेट्रोल दर जैसे थे आहे . परंतु, डिझेलच्या दरात अशीच घसरण सुरु राहिल्यास पेट्रोलचे दरही खाली येतील, असा अंदाज बांधला जात आहे.

तब्बल चार महिन्यांनंतर काल बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दरात कपात केली.  काल डिझेलच्या किमतींमध्ये 20 पैशांची घट करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या 33 दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.६६ रुपये इतका झाला आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 107.83 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 97.04 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 101.84 तर एका लीटर डिझेलसाठी 89.47 रुपये मोजावे लागत आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

Next Post

जळगाव जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेचा राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेचा राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा

जळगाव जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेचा राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us