Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सन ऑफ सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे भगवान  गौतम बुद्ध यांची २५६४ वी जयंती साजरी

najarkaid live by najarkaid live
May 10, 2020
in जळगाव
0
मुख्यमंत्र्यांकडून तथागतांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;-  येथील सन ऑफ सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५६४ वी जंयती लॉक डाऊनचे नियम पाळून रिपब्लीकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले )जळगांव जिल्हाध्यक्ष आयटी सेल मिलींद तायडे यांच्या  हरी विट्ठल नगर येथे साजरी करण्यात आली . सर्व प्रथम बुद्धाच्या मूर्तीची पूजा संस्थेचे अध्यक्ष मिलींद तायडे यांनी मेणबत्त्या लावून केली.  यानंतर  बुद्धांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब मानव जातीने करावा असे आज जगाला युद्धाची नव्हें तर बुद्धांची गरज असल्याचे सांगत  श्री.तायडे यांनी यावेळी आपले विचार मांडले . यावेळी उपाध्यक्ष युवराज सोनवणे,सचिव मधूमला तायडे,युवा जिल्हा उपाध्यक्ष शंकर भोसले, यांच्या उपस्थितीत खिर दान करण्यात आली . यावेळी रमेश पाटील, सदस्या प्रिया केदार,शोभा पातुडे,नुतन केदारी,रोहिणी वाघोदकर, सरला पाटील,मैना निकम,तुषार तायडे,सोपान पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सुयोग पातुडे आदी उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव येथे सुरु होणार सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र :आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

कोविड रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज पॉलिसी ; केंद्र सरकारने केली मार्गदर्शक सूचना जारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोरोना उपचारावर प्लाझ्मा थेरपी उपचार काय आहे जाणून घ्या

कोविड रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज पॉलिसी ; केंद्र सरकारने केली मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us