Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सणासुदीत काजू, बदामाच्या भावात मोठी घट ; वाचा काय आहेत नवे दर?

Editorial Team by Editorial Team
October 26, 2021
in राज्य, Featured
0
सणासुदीत काजू, बदामाच्या भावात मोठी घट ; वाचा काय आहेत नवे दर?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: गेल्या दोन महिन्यापूर्वी अफगाणिस्तानातील तणावामुळे सुकामेव्याचे भाव महागले होते. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर  बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळेल. गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव 1200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हा दर 600 रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे सणासुदीत खरेदीचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

काय आहे बदामाचा भाव?

बदामाचा भाव 1100 रुपयांवरून 680 रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव 1120 रुपयांवरून 660 रुपयांवर घसरला आहे.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव 1140 रुपयांवरून 680 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. अफगाणिस्तानच्या बदामाची किंमत 1190 रुपयांवरून 600-700 रुपये किलोवर आली आहे. त्याचबरोबर काजूचा भाव 1000 रुपयांवरून 800 रुपये किलोवर आला आहे. अक्रोडचे दर 1000 रुपये किलोवरून 800 रुपये किलोवर आले आहेत.

दरम्यान,गेल्या दिवाळीतही सुकामेव्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यावेळी काजू 450 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवघ्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुकामेव्याची विक्री झाली होती. यामध्ये बदामची विक्री 1480 टन इतकी होती. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांमध्ये सुकामेव्याच्या विक्रीतून जवळपास 140 कोटींची उलाढाल झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी….

Next Post

पश्चिम रेल्वे मुंबई येथे मोठी पदभरती ; त्वरित अर्ज करा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

पश्चिम रेल्वे मुंबई येथे मोठी पदभरती ; त्वरित अर्ज करा

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us