Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सखी घे भरारी या ग्रुप द्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद

najarkaid by najarkaid
January 5, 2020
in जळगाव
0
सखी घे भरारी या ग्रुप द्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – ‘सखी घे भरारी’ तर्फे रविवार दि. 5 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव येथे ‘चालत रहा, धावत रहा, तुमच्या स्वास्थ्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिलांसाठी चालण्याची, धावण्याची तसेच दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा घेण्यात आली. 

प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक भाग्यश्री नवटक्के आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रेखा पाटील तसेच कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी निर्भया पथकाच्या अध्यक्ष मंजु तिवारी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आहे. भाग्यश्री नवटक्के या आपल्या भाषणात म्हणाल्या की, ‘स्त्रीने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे,  संध्याकाळी 2 तास सहजच व्हाट्सअप बघण्यात जातात त्याऐवजी पुस्तके वाचा. त्यामुळे संपूर्ण परिवाराला एक चांगली सवय लागेल.’

निर्भया पथकाच्या प्रमुख मंजु तिवारी म्हणाल्या की, महिलांनी भारतीय संस्कृती जपावी. मुलांनी घरातील तसेच समाजातील स्रियांचा सम्मान करावा.

सेल्फी पॉईंटचे आकर्षण

सेल्फी पॉईंटवर ‘स्रीचे आरोग्य परिवाराचे महतभाग्य’ तुळस लावा ऑक्सिजन मिळवा, आधी विद्यादान मग कन्यादान यासारखे स्लोगन लावण्यात आले होते.  ज्यांनी उंच झेप घेऊन गगनचुंबी भरारी मारली त्या यशाच्या मानकरी ठरल्या आहेत. यात –

धावणे स्पर्धा- 1 ला  गट- सौ.दिपाली पाटील प्रथम, आयेशा खान द्वितीय 2 रा गट- डॉ.रुपाली बेंडाळे प्रथम, डॉ.मेघना नारखेडे द्वितीय सौ.नैनश्री चौधरी तृतीय 3 रा गट- सौ.विद्या बेंडाळे.

चालणे – 1 ला  गट-  1 डॉ.विद्या पाटील, 2 सौ.शोभा राणे 3 सौ नीता वराडे, 4 नलिनी चौधरी,  5 सौ  सिंधु भारंबे.

दोरी उड्या- 1- सौ दिपाली पाटील, 2 -भारती पाटील, 3- नयना सचिन चौधरी,  शशिकला बोरोले यांनी 70व्या वर्षी स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केल्यामुळे   विशेष बक्षिस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयंती पराग चौधरी,  अ‍ॅड. भारती वसंत ढाके,  डॉ.निलम विनोद किनगे, सौ.भारती सचिन चौधरी, डॉ.स्मिता पाटील, सौ.सोनाली पाटील,  सौ.दिपाली पाटील, सौ.कांचन राणे, सौ.वनिता चौधरी, सौ.वैशाली कोळंबे, सौ.उषा राणे, सौ.संगीता रोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.संध्या अट्रावलकर यांनी केले. सखी घे भरारी ग्रुपच्या आयोजकांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सोनवणे आणि गणेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच  सर्वच क्षेत्रातील अ‍ॅड.सुजल भोसले, अ‍ॅड.कल्पना लोखंडे, डॉ.एकता चौधरी, सौ.रजनी पाटील, सौ.शीतल भैया अश्या सुमारे 115 महिलांनी सहभाग नोंदविला आहे. त्यात 18 वर्षांच्या तरुणींपासुन 70 वर्षीच्या आजींपर्यंत सर्वांनी तसेच सहभाग नोंदविला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंसह ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र

Next Post

17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य  स्पर्धेला आजपासून प्रारंभ

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य  स्पर्धेला आजपासून प्रारंभ

17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य  स्पर्धेला आजपासून प्रारंभ

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us